काळेकरडे स्ट्रोक्स

188

आयुष्याचा ठाव घेतलेल्या सानिका, चैतन्याच्या मैत्रीमुळे कॉलेजातले दिवस सोनेरी होऊ पाहतात. पण अचानक काळे ढग दाटून येतात आणि पुन्हा एकदा करडीकाळी पोकळी तयार होते. या काळ्या पोकळीत त्यांचे ते ढगांसारखे विरून जातात. मग पुन्हा उरते फक्त पोकळी. उदास…अटळ !खाता- पिता- झोपता -उठता -भोगता ही उदासी समीरचा पिच्छा करत राहते. त्याला छळते, त्रास देते आणि जागवतेही ! कॉलेजमधल्या शुभ्र आठवणींच्या कॅनव्हासवरचे…. समीरच्या अंतरंगातले… असे हे भन्नाट बोल्ड… काळेकरडे स्ट्रोक्स

Categories: ,

Care Tips:

  • Provide care instructions for books, such as
  • Keep the book in a cool, dry place to prevent moisture damage.
  • Avoid exposing the book to direct sunlight to prevent fading.
  • Handle the book with clean hands to avoid staining the pages.
  • Use bookmarks to prevent dog-earing pages.
  • If the book has a dust jacket, consider using a protective cover to keep it in good condition.
  • Store the book upright to prevent spine damage.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “काळेकरडे स्ट्रोक्स”

Your email address will not be published. Required fields are marked *

Disclaimer: इथे सादर , संपादित अथवा संचयित करण्यात आलेली माहिती ही विविध आंतरजाल स्त्रोतांची उपलब्धी आहे. कोणत्याही अधिकृत ताब्यासाठी आमच्याशी संपर्क करा. 

महत्वाचे दुवे

नेहमी अपडेट रहा !!

सदर व्यासपीठावरील नवनवीन अपडेट सर्वात जलद मिळवण्यासाठी आपला  ईमेल रजिस्टर करा लवकरात लवकर . 

स्वामित्व हक्क © 2023, हे पुस्तक आणि बरच काही. रचना, विकसन आणि देखभाल –Webkida.