पुस्तक आणि बरच काही ही साहित्यप्रेमी लोकांच्या माध्यमातून सामाजिक माध्यमाच्या द्वारे वर्ष जुलै २०२१ मध्ये उभारलेली एक साहित्य चळवळ आहे. या चळवळीचे मुख्य उद्धिष्ट हे येणाऱ्या पिढ्यांमध्ये वाचनाची आवड जोपासणे आहे. नवनवीन लेखकांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्याशी चर्चा करण्याचे नेहमी या व्यासपीठाचे प्रयत्न असतात.
— Dr.Jagatanand Bhatkar (@Jagatanandb) November 2, 2024
— 𝓢𝓾𝓱𝓪𝓼 𝓦𝓪𝓻𝓮 (@Suhas_writes) November 2, 2024