दिवाळी अंक २०२४

मागील वर्षाच्या मिळालेल्या उत्साहपूर्ण लेखक वर्गाच्या सहभाग आणि वाचक वर्गाच्या प्रेरणादायक प्रोत्साहानास मान देत पुस्तक आणि बऱ्याच काही यावर्षी सुद्धा लोक सहभागातून दिवाळी अंक २०२४ साहित्य प्रेमींच्या सेवेत आणत आहे. कृपया आपल्या प्रतिक्रिया कळवा.