आपण वाचलेलं इतरांना सांगावं आणि इतरांनी वाचलेलं आपण माहिती करुन घ्यावं या छोट्याशा उद्देशाने तिन साडेतीन वर्षांपूर्वी काही हौशी वाचनवेड्यांनी “पुस्तक आणि बरच काही” ची ट्विटरवर सुरुवात केली. हौस केव्हा जबाबदारी बनली हे समजलच नाही.अनेक वाचक मित्र जोडून नवोदित व प्रस्थापित लेखकांचे विषेश सत्र आयोजित केले.आपल्या सगळ्यांच्या सहकाऱ्याने एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न करतो आहोत या दिवाळी अंकाच्या रुपात! आपण आमच्या पाठीशी आहात या विश्वासाने! सर्व साहित्यप्रेमी मित्रांना समर्पित
₹0.00
vivek –
keep going