-
काळेकरडे स्ट्रोक्स-By प्रणव सखदेव
Rated 1.00 out of 5₹188.00आयुष्याचा ठाव घेतलेल्या सानिका, चैतन्याच्या मैत्रीमुळे कॉलेजातले दिवस सोनेरी होऊ पाहतात. पण अचानक काळे ढग दाटून येतात आणि पुन्हा एकदा करडीकाळी पोकळी तयार होते. या काळ्या पोकळीत त्यांचे ते ढगांसारखे विरून जातात. मग पुन्हा उरते फक्त पोकळी. उदास…अटळ !खाता- पिता- झोपता -उठता -भोगता ही उदासी समीरचा पिच्छा करत राहते. त्याला छळते, त्रास देते आणि जागवतेही ! कॉलेजमधल्या शुभ्र आठवणींच्या कॅनव्हासवरचे…. समीरच्या अंतरंगातले… असे हे भन्नाट बोल्ड… काळेकरडे स्ट्रोक्स
-
काही कविता मनातल्या -By Shivaji Sangle
Rated 5.00 out of 5₹150.00महाराष्ट्र टाईम्स, नवाकाळ, प्रहार, तरुण भारत अशा कितीतरी वृत्तपत्राच्या मासिकातून कविता, गजल, कथा ह्यातून आपले लेखन प्रकाशित शिवाजी सांगळे सरांचा कविता संग्रह.
-
कुब्रिक[KUBRICK]- by Narendra Bandabe
₹320.00स्टॅनली कुब्रिक हा हॉलीवूडचा आघाडीचा दिग्दर्शक. लोलिता, स्पार्टाकस, ए क्लॉकवर्क ऑरेंज सारख्या अजरामर पण वादग्रस्त साहित्यकृतीवर कुब्रिकने सिनेमे बनवले. किचकट विषयाची सोपी मांडणी आणि तांत्रिक प्रयोगशीलता ही कु्ब्रिकच्या सिनेमाची खासियत आहे. कुब्रिकला व्हिज्युअल पोएट अर्थात दृश्यांचा कवी म्हणून संबोधलं जातं. जगभरात कुब्रिकच्या सिनेमांचा मोठा फॅन वर्ग आहे. त्यांचा उल्लेख कुब्रिकन असा केला जातो. या महान दिग्दर्शकाच्या सिनेमा निर्मितीची प्रक्रिया आणि त्यासंदर्भातले वादविवाद याचा आढावा घेणारे हे पुस्तक – कुब्रिक.
-
पुस्तक आणि बरच काही-दिवाळी अंक २०२३
Rated 5.00 out of 5₹0.00आपण वाचलेलं इतरांना सांगावं आणि इतरांनी वाचलेलं आपण माहिती करुन घ्यावं या छोट्याशा उद्देशाने तिन साडेतीन वर्षांपूर्वी काही हौशी वाचनवेड्यांनी “पुस्तक आणि बरच काही” ची ट्विटरवर सुरुवात केली. हौस केव्हा जबाबदारी बनली हे समजलच नाही.अनेक वाचक मित्र जोडून नवोदित व प्रस्थापित लेखकांचे विषेश सत्र आयोजित केले.आपल्या सगळ्यांच्या सहकाऱ्याने एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न करतो आहोत या दिवाळी अंकाच्या रुपात! आपण आमच्या पाठीशी आहात या विश्वासाने! सर्व साहित्यप्रेमी मित्रांना समर्पित
-
बीट्स अँड बाईट्स-by Rashmi Madankar
₹0.00‘बीट्स अँड बाईट्स’ हे पुस्तक म्हणजे ज्यांचा समाजावर सरळ किंवा अप्रत्यक्ष प्रभाव पडतो अशा विविध घटनांचा मागोवा घेत त्याच्या परिणामांवर केलेले चिंतन होय. रश्मी पदवाड मदनकर यांचे “बेस्ट सेलर बुक.’बीट्स अँड बाईट्स’ हे पुस्तक म्हणजे ज्यांचा समाजावर सरळ किंवा अप्रत्यक्ष प्रभाव पडतो अशा विविध घटनांचा मागोवा घेत त्याच्या परिणामांवर केलेले चिंतन होय. लेखिकेच्या संवेदनशील मनाने अत्यंत चपखलपणे केलेले भाष्य प्रत्यक्ष मनाला अंतर्मुख करण्यास भाग पाडणारे आहे. महाराष्ट्राच्या ख्यातनाम लेखिका रश्मी पदवाड मदनकर यांच्या लेखणीची जादू या प्रत्येक लेखात दिसून येते
-
वळण (द टर्निग पॉईंट)-By Sarojkumar Mithari
₹250.00महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळातील संपादक सरोजकुमार मिठारी यांचे जगणे वळणभरल्या मार्गावरून खडतरपणे झाले. त्याला अविरत कष्टाची आणि अभ्यासाची जोड आहे. हे कोणताही अभिनिवेश न बाळगता जसे आहे तसे साध्या सोप्या शब्दांत त्यांनी ‘वळण’ या आत्मकथनात मांडले आहे.